
नमस्कार बे एरियातील सर्व संगीतप्रेमींनो!
श्री एंटरटेनमेंट ला आपल्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे!
या दिवाळीत २०२६ मध्ये आपल्या सर्वांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची एक खास संगीत मैफल!
चला, संगीताच्या सुरेल साथीने आणि दिवाळीच्या उत्साहात हा आनंदसोहळा एकत्र साजरा करूया!
🗓️ बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६
🕖 संध्याकाळी ७ वाजता
📍 इंडिया कम्युनिटी सेंटर, मिलपिटास
तिकिटे बुक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपली जागा आजच निश्चित करा.
tugoz.com/events/shree-entertainment/DIWALI
आपल्या सर्वांना या संगीतसोहळ्यात भेटण्याची आम्हाला मनापासून उत्सुकता आहे!
या दिवाळीत भेटूया सुरांच्या साथीने!
आपलेच,
श्री एंटरटेनमेंट